• Phone : +91-7798098095
  • Email : devshreeindustrialsolutions@gmail.com
blog-img-1

मिलन फॅब्रिकेशन विषयी माहिती

नमस्कार, मी गजानन दत्तात्रय करंजकर , ममलन फॅब्रिकेशन मध्ये आपलं स्वागत करतो. ममलन फॅब्रिकेशन - सांगलीतील सवोत्क ृ ष्ट फॅब्रिकेशन कं पनी जी आपल्या कामामळु ेओळखली जाते. मिलन फे मिके शन सुवातीला हा व्यवसाय माझ्या चुलत्ाांनी मिलन वेल्ीांग वर्क्स या नावानेसुरू के ला . 1980 साली त्ावेळी रिपेरिांग कािासाठी सुरु के ला होता गॅसवेल्ीांग किणेसायकल दुरुस्त किणेगॅस शेगडी रिपेरिांग

Read More
blog-img-1

आज एक नवी सुरुवात करू, घराबरोबरचं नातं ही घट्ट आणि सुरक्षित करू

आज एक नवी सुरुवात करू, घराबरोबरचं नातं ही घट्ट आणि सुरक्षित करू                    घर हे प्रत्येकाचं स्वप्न असतं जे पूर्ण करण्यासाठी प्रत्येकजण धडपडत असतो, पण ते स्वप्न पूर्ण केल्यावर आणखीन एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे घराची सुरक्षितता! आज स्वतःची सुरक्षा व घराची सुरक्षा हा एक अत्यंत महत्त्वाचा व गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. अशावेळी मनात

Read More
blog-img-1

इंटिरिअर डिझाईनर्स, आपण उत्तम फॅब्रिकेटर्सच्या शोधात आहात का?

इंटिरिअर डिझाईनर्स, आपण उत्तम फॅब्रिकेटर्सच्या शोधात आहात का?           घर तर बांधून झालं पण त्याच्या संरक्षक गोष्टींचं गूढ काय बरं? घराला संरक्षण देण्याचा विचार जर तुम्ही करत असाल, तर तुमची चिंता योग्यच आहे आणि तुम्ही त्यासाठी जर उत्तम फॅब्रिकेटर्सच्या शोधात असाल तर तुमचा शोध इथेच संपतो! आता उपलब्ध आहेत उत्तम फॅब्रिकेटर्स तुमच्या जवळच्या शहरात तुम्हाला

Read More
blog-img-1

एस.एस.फॅब्रिकेशन : रेलिंग, जिना, दरवाजा, फर्निचर, किचन ट्रॉली

जिन्याला रेलिंग हवे तर मिलन फॅब्रिकेशनचेच - तेही स्टेनलेस स्टीलचे                       जोशी काकांचे घर बांधून झाले सर्वकाही छान झाले. इंटिरिअर डिझाइन करताना काहीतरी कमी जाणवत होती आणि त्यामुळे मनात कुठेतरी चंचलता वाढीस लागली, की अजून काहीतरी छान व गरजेचं राहिलं आहे. त्यासाठी त्यांना पटकन सुचलं ते असं की त्यांनी लगेच फोन लावला व व्हीजीटिंगसाठी

Read More
blog-img-1

कल्पना तुमची, कौशल्य आमचेी

कल्पना तुमची - कौशल्य आमचे                        कल्पकता तुमची व तिला सत्यात उतरवण्याची जबाबदारी आमची! असं जर कुणी म्हणलं तर किती छान होईल. एखादी कल्पना जर सत्यात उतरवायची असेल तर त्यासाठी लागणारी सर्व कला आम्ही पुरवतो. मिलन फॅब्रिकेशन करेल तुमचं स्वप्न साकार! तुमच्या कल्पकतेच्या पत्त्यांचा बंगला सत्यात बांधण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करू. घर

Read More
blog-img-1

कुशल कारागिर व अद्ययावत टेक्नॉलॉजी

कुशल कारागिर व अद्ययावत टेक्नॉलॉजी                      काम कोणतंही असो ते वेळेत तेव्हाच पूर्णत्वास जाते जेव्हा सर्व काही ठरवलेल्या नियमावलीनुसार होते आणि साथ असते कुशल कारागिरांची! कुशल कारागिर असणे ही सध्याची गरज आहे कारण त्यांच्या कुशलतेवरती काम आणि नाव दोन्ही अवलंबून असते. तुम्हीही अशाच कुशल कारागिरांच्या शोधात असाल व तुम्हाला काम वेळेत

Read More
blog-img-1

जिन्याला रेलिंग हवे तर मिलन फॅब्रिकेशनचेच

जिन्याला रेलिंग हवे तर मिलन फॅब्रिकेशनचेच - तेही स्टेनलेस स्टीलचे                      जोशी काकांचे घर बांधून झाले सर्वकाही छान झाले. इंटिरिअर डिझाइन करताना काहीतरी कमी जाणवत होती आणि त्यामुळे मनात कुठेतरी चंचलता वाढीस लागली, की अजून काहीतरी छान व गरजेचं राहिलं आहे. त्यासाठी त्यांना पटकन सुचलं ते असं की त्यांनी लगेच फोन लावला व व्हीजीटिंगसाठी एका

Read More
blog-img-1

तुमचे घर व ऑफिस अंतर्बाह्य मजबूत बनवा

तुमचे घर व ऑफिस आंतरबाह्य मजबूत बनवा                घरातली माणसं त्या घराला घरपण देतात, तर याच  घराला मजबुती देण्याचं काम सिमेंट करतं, पण घराला सुशोभित, संरक्षित करणारं असं काय असतं जे अत्यंत गरजेचं असतं ते म्हणजे उत्तम फॅब्रिकेशन. जे देईल तुमच्या घराला अंतर्बाह्य मजबूती! घर असो वा ऑफिस तुमच्यासाठी उत्तम फॅब्रिकेशन साठी पत्ता एकच तो म्हणजे मिलन

Read More
blog-img-1

फॅब्रिकेशनसाठी पंचक्रोशीत प्रसिद्ध एकच नाव - मिलन फॅब्रिकेशन

फॅब्रिकेशनसाठी पंचक्रोशीत प्रसिद्ध एकच नाव - मिलन फॅब्रिकेशन                     हल्ली मार्केट मध्ये वस्तूंच्या किंमतीसोबत अजून एक गोष्ट वाढलीय ती म्हणजे वस्तूचा तकलादूपणा! गोष्ट तशी गंभीर आहे कारण आज आपण प्रत्येकजण याचा अनुभव घेतच आहोत की, काही न काही बाजारातून आणायला गेलं की त्यामध्ये काहीतरी कमी नक्कीच असते. रोजचीच कटकट म्हणून आपण या छोट्या

Read More
blog-img-1

मिलन फॅब्रिकेशन्सद्वारे आपल्या अनन्य गरजांचं निराकरण

मिलन फॅब्रिकेशन्सद्वारे आपल्या अनन्य गरजांचं निराकरण                        डॉक्टर जसं रुग्ण प्रत्यक्ष भेट घेऊन तपासतात व त्यानुसार त्याला औषध देतात, अगदी तसंच घराचं जेव्हा इंटेरिअरचं काम येतं तेव्हा डिझायनरला प्रत्यक्ष भेटायला बोलावणं हे केव्हाही चांगलंच. प्रत्यक्ष भेटून तंतोतंत जुळेल व तुमच्या घराची शोभा वाढवणारं असं जे काही काम असेल

Read More