• Phone : +91-7798098095
  • Email : devshreeindustrialsolutions@gmail.com
blog-img-10

मिलन फॅब्रिकेशन्सद्वारे आपल्या अनन्य गरजांचं निराकरण

मिलन फॅब्रिकेशन्सद्वारे आपल्या अनन्य गरजांचं निराकरण

                       डॉक्टर जसं रुग्ण प्रत्यक्ष भेट घेऊन तपासतात व त्यानुसार त्याला औषध देतात, अगदी तसंच घराचं जेव्हा इंटेरिअरचं काम येतं तेव्हा डिझायनरला प्रत्यक्ष भेटायला बोलावणं हे केव्हाही चांगलंच. प्रत्यक्ष भेटून तंतोतंत जुळेल व तुमच्या घराची शोभा वाढवणारं असं जे काही काम असेल त्याप्रमाणे काम करणारे फॅब्रिकेशन आपल्या भेटीला आले आहेत. आमची ख्याती चार पेक्षा जास्त जिल्ह्यात पसरलेली आहे. अनेक वर्षांचा अनुभव आमच्या गाठीशी आहे.

                      मिलन फॅब्रिकेशनतर्फे प्रत्यक्ष घरी, शेतावर, शालेय इमारत, ऑफिस, शॉप, मंदिर इत्यादी ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन आपली कामे पूर्ण करून दिली जातात. मिलन फॅब्रिकेशन आपल्या गरजा ओळखून त्यानुसार रचना करते व ऑर्डरनुसार कारखान्यात सामान तयार करून घेते. तयार करवून घेतलेलं सामान अर्थातच मजबूत म्हणजेच टिकाऊ असते. मिलनची टीम स्वतः डिझाइन बनवण्या अगोदर क्लाएंटला त्यांची कल्पना विचारून घेते व तशाच प्रकारे काम करून देते. जर आपल्या कल्पनेतील इंटेरिअर आपल्याला प्रत्यक्षात करून भेटतं असेल तर लोकांना नक्कीच आवडतं. यामुळेच मिलन फॅब्रिकेशन एकमेव व सुप्रसिद्ध फॅब्रिकेशन आहे.

                   मिलन फक्त दर्जेदार वस्तू बनवून देत नाही तर घरातील वस्तू दुरूस्त सुद्धा करून देते. काही तोडफोड किंवा झीज झाली तर रिप्लेसमेंट सुद्धा करून मिळेल. तुमच्या गरजेनुसार सामान तयार करून मिळेलच शिवाय ते सामान अनेक वर्ष टिकेल याची हमी सुद्धा मिलन देते. मिलन फॅब्रिकेशन आपल्याला मेन गेट, जिना, ग्रील, किचन ट्रॉली, सेफ्टी डोअर, खिडक्या, शॉप साठी कपाटे, ऑफिस साठी फर्निचर, घराचे फर्निचर इत्यादी बरंच काही अल्पावधीतच तयार करून देते. त्यामुळे तुम्ही लगेचच ऑर्डर करा आणि गरजेचं सामान बनवून घ्या फक्त मिलन मधूनच!

अधिक माहितीसाठी आमच्या फेसबुक पेजला भेट द्या.

https://www.facebook.com/MILAN-Fabrication-110326877152405

 #MF #mf#Milanfabrication #MilanFabricators #MilanFabrics#qualitywork#metalwork #doors#windows#gates #allinterior #beautyofhome #beautifulinterior

#fabricators#designers #Fabricators #aluminiumshutter#wallshutter#shed #furniture#MilanArt#Milanwor #selfcreated blog#