• Phone : +91-7798098095
  • Email : devshreeindustrialsolutions@gmail.com
blog-img-10

एस.एस.फॅब्रिकेशन : रेलिंग, जिना, दरवाजा, फर्निचर, किचन ट्रॉली

जिन्याला रेलिंग हवे तर मिलन फॅब्रिकेशनचेच - तेही स्टेनलेस स्टीलचे

                      जोशी काकांचे घर बांधून झाले सर्वकाही छान झाले. इंटिरिअर डिझाइन करताना काहीतरी कमी जाणवत होती आणि त्यामुळे मनात कुठेतरी चंचलता वाढीस लागली, की अजून काहीतरी छान व गरजेचं राहिलं आहे. त्यासाठी त्यांना पटकन सुचलं ते असं की त्यांनी लगेच फोन लावला व व्हीजीटिंगसाठी एका व्यक्तीला बोलावले जे होते मिलन फॅब्रिकेशनचे टीम लीडर. त्यांनी व्हिजिटमध्ये सुचवलं, की जिन्याचं रेलिंग बसवून घ्या. जोशी काकांचे मिलन सोबत खूप जुने संबंध होते त्यामुळे त्यांनी जिन्याला रेलिंग मिलनचेचं  लावले तेव्हा त्यांचं मन समाधानी झालं.

                     तुम्हीही तुमच्या घरातील जिन्याला रेलिंग लावायचा विचार करताय का? तर मग तुमच्या विचाराला इथेच पूर्णविराम द्या! कारण सुप्रसिद्ध मिलन फॅब्रिकेशन तुमच्या जिन्यासाठी स्टेनलेस स्टीलचे सर्वोत्तम रेलिंग पुरवतात. जिना मंदिरातील असो वा घरातील, त्याला साजेसं रेलिंग फक्त मिलन मधूनच घ्या! मिलन फॅब्रिकेशन एक असे ठिकाण आहे जिथे सर्व मेटलच्या वस्तू असतील अगदी तुम्हाला हव्या तशा मिळतात! वापराने वस्तू झिजतील पण गंजणार नाहीत याची खात्री आम्ही देतो. मेटलच्या वस्तूंचे सर्वोत्तम, कुशल काम मिलन मध्ये होते. आम्ही देतो सेवा परंपरेची, उत्कृष्ठतेची सोबत दर्जेदार आणि आकर्षक मेटल सामग्री इथेच खरेदी करा.

                    एम. एस. लोखंडी जिना, एम. एस. खिडकी, एम. एस. दरवाजा, शटर, फोल्डिंग शटर, एम. एस. रेलिंग, एम. एस. फॅब्रिकेशन, एस. एस. फॅब्रिकेशन, मशीन फॅब्रिकेशन, ऍल्युमिनियम फॅब्रिकेशन फक्त तुमच्यासाठी!

मिलन तुम्हाला इमारतीसाठी, मंदिराकरता उत्तम, आखीव, रेखीव असे ग्रील वर्क, ग्लास वर्क सर्वकाही करून देईल. दशकांची परंपरा असणारं व सर्वोत्तम, सर्वकुशल कामाची बाजारात ओळख असणारं मिलन फॅब्रिकेशन नेहमीच विश्वासास पात्र ठरलं आहे. कामातील प्रामाणिकता व केलेल्या कामातील टिकाऊपणा म्हणजेच मिलन फॅब्रिकेशन होय.

                 जिन्याचं रेलिंग असो वा खिडकीचे स्लाइडिंग नक्की, मेन गेट असो वा फार्म हाऊस मधील शेड, शटर बनवणं असो किंवा सेफ्टी दरवाजा बनवणं पर्याय फक्त एकच मिलन फॅब्रिकेशन! आजच संपर्क करा आणि कौशल्यपूर्ण कामाला निमंत्रण देऊन तुमचं घर मेटल सामग्रीने सजवा.

https://www.facebook.com/MILAN-Fabrication-110326877152405

#MF #mf#Milanfabrication #MilanFabricators #MilanFabrics#qualitywork#metalwork #doors#windows#gates #allinterior #beautyofhome #beautifulinterior#fabricators#designers #Fabricators #aluminiumshutter#wallshutter#shed #furniture#MilanArt#Milanwork