• Phone : +91-7798098095
  • Email : devshreeindustrialsolutions@gmail.com
blog-img-10

मिलन फॅब्रिकेशन विषयी माहिती

नमस्कार, मी गजानन दत्तात्रय करंजकर , ममलन फॅब्रिकेशन मध्ये आपलं स्वागत करतो. ममलन फॅब्रिकेशन - सांगलीतील सवोत्क ृ ष्ट फॅब्रिकेशन कं पनी जी आपल्या कामामळु ेओळखली जाते. मिलन फे मिके शन सुवातीला हा व्यवसाय माझ्या चुलत्ाांनी मिलन वेल्ीांग वर्क्स या नावानेसुरू के ला .

1980 साली त्ावेळी रिपेरिांग कािासाठी सुरु के ला होता गॅसवेल्ीांग किणेसायकल दुरुस्त किणेगॅस शेगडी रिपेरिांग किणेअशी छोटी िोठी कािेके ली जायची पण त्ा त्ाकाळी असा व्यवसाय किणािी तालुयातील एकच होते. कािातील हातखांडा, कािातील अचकू ता यािुळेत्ाांचेतालुक्यात नाव प्रमसद्ध होते. िी व्यवसायात उतिल्या नतांि यात बदल किायचेठिवलेत्ानतांि िी इलेक्ट्रि क वेल्ीांग िशीन नवीन आणून त्ाच्या िाध्यिातून दुरुस्ती कािेसुरू के लीत पण हळूसिाजाचा दुरुस्तीकडे कल बदलत जाऊन नवीन वस्तुखिेदी किण्याकडेझाला.

त्ािुळे व्यवसाय काही चाांगलेबदल मकां व्हा प्रगती होत नव्हती. यािुळे च िी फॅ मिके शन या व्यवसायाकडेवळण्याचेठिवलेकोणत्ा पद्धतीने फॅ मिके शन ची कािेघेऊन करू लागलो िाझ्या लक्षात आल्या फॅ मिके शन िध्ये व्यवक्ट्थित अचूक काि किणािा व वेळे त काि किणाऱ्या फॅ मिके टससची कितिता बाजािात भासत होती. तसेच चाांगलेकाि किणािेफॅ मिक दुरुस्तीच्या मकां व्हा लहान लहान सेवा देण्यात असििसहोते. ग्राहकाांच्या मवश्वासाच्या जोिावि िी कामाला सुिवात के ली व त्ात लवकिच यश मिळत गेले. सुिवातीला िी एक कािगाि घेऊन काि सुरु के लेआहेत िाझ्याकडेसहा कािगाि आहेत . काि किता किता िला कळलेमक फॅ मिके शन व्यवसायाची व्याप्ती िोठी आहे. जसेएि एस फॅ मिके शन के लेजातेतसेच अल्युमिमनयि फॅ मिके शन व एस एस फॅ मिके शन सुद्धा के लेजाते त्ानुसाि िी एस एस अल्युमिमनयि िध्येकाि किण्यास सुिवात के ली सुिवातीला िोड्या अडचणी आल्या िाझा किसचािी वगस िाझे ग्राहक याांच्या सहकायस व मवश्वास याांच्यािुळे िी ते साध्य करू शकलो आज िाझा व्यवसाय िी एिआयडीसी इस्लािपूि येिे बी-१३ या प्लॉटिध्ये कित असून िाझे ऑमफस यल्लािा चौक, इस्लािपूि येिे आहे मिलन फॅ मिके शन िध्ये एि एस , एस एस व अल्युमिमनयि िध्ये तीन प्रकािची कािे के ली जातात एि एस फॅ मिके शन िध्ये लोखांडी मग्रल दिवाजा िेमलांग िोमलांग शटि शेड काि मजना तसेच िेमडकल व इति व्यवसायासाठी लागणािे फमनसचिची कािे के ली जातात. डि ॉइांगनुसाि व ग्राहकाांच्या गिजनुसाि आम्ही प्रॉडक्शन करून देतो. एस एस फॅ मिके शन िध्ये आम्ही एस एस िेमलांग एस एस ग्रील एस एस मजना व ग्राहकाांच्या डि ॉइांगची कािे करुन देतो अल्युमिमनयि फॅ मिके शन िध्ये आम्ही ऍल्युमिमनयि स्लायमडांग मवांडो, कां पोमझट पॅनल काि, ग्लास काि तसेच ग्राहकाांच्या िागणीनुसाि काि करून देतो भािताची तसेच िहािाष्ट्िाची वाढती अिसव्यवथिा आमण बदलणािी मकिकोळ बाजाि प्रणाली लक्षात घेऊन मिलन फॅ मिके शन बाांधकाि, व्यवसामयक , इांमजमनअसस व ग्राहकाांना आपल्या उत्पादनातून गुणवत्ता व चाांगली सेवा देण्याचा नेहिीच प्रयत्न कित आहे. मिलन फॅ मिके शन हे अनुभवी आमण वरिष्ट् ज्ञानाद्वािे व्यवथिामपत आमण सांचामलत के ले जाते. मिलन फॅ मिके शन चे उत्पादन बी १३ या इस्लािपूि एि आय डी सी प्लॉटिध्ये के ले जाते इस्लािपूि वाळवा तालुका या भागातील इांमजमनयसस ,आमकस टेर, बाांधकाि व्यावसामयक याांना माईल्ड स्टील, स्टेनलेस स्टील , अल्युमिमनयिची उत्पादने व सेवा पुिवली जाते. या तीनही क्षेत्रात सेवा पुिवणािी मिलन फॅ मिके शन मह एकिेव सांथिा आहे. मिलन फॅ मिके शन चा मवस्ताि किण्यासाठी आधुमनक तांत्रज्ञान, अद्ययावत मशिनरी व कु शल कािगाि याांच्या िदतीने के ला जाणाि आहे. अत्ांत किी मकितीची लहान कािे सुद्धा मिलन फॅ मिके शन च्या िाध्यिातून के ली जातील . प्रत्ेक ग्राहकाला उत्पादनाचेडिॉईांग करून व त्ाच्या िागणीनुसाि उत्पादन व सेवा वापिली जाईल . MS व SS नेबनवलेली उच्च श्रेणीची उत्पादने- फर्निचर, मेन गेट , स्लायड ंग फोलल् ंग शटर , रोमलंग शटर, दरवाजे, लजने, खख क्या आखण आणखी बरेच काही . तु मच्या पारंपररक ककचनला द्या एक नवेरूप ममलन फॅब्रिकेशनच्या ककचन ट्रॉलीस बसव ू न!. आजच भेट द्या ककंवा कॉल करा. फसा कं सल्टंट्स, इंशिररअर शडझायनर, आशकि िेक्ट, इंडस्ट्रि यल कं पनीज , तसेच ररिेल म्हणजेच वैयस्ट्िक घरेव दुकाने- अर्ाित कोणीही, आमचेग्राहक बनूिकतात. इस्लामपूर पासून कोल्हापूर , सांगली, कराड अिा ४० शकलोमीिरच्या पररघात आपण सेवा पुरवतो.आतापयंत आम्ही अनेक िैक्षशणक संस्र्ा, आशकि िेक्ट , इंशिररअर शडझायनसि, इंडरि ीज , बँका, कारखाने, हॉस्ट्ििल्स, इंशजशनअसि, व वैयस्ट्िक पातळीवरचेबंगले, घरेयांना सेवा पुरवली आहे. आम्ही ऑन- साईट कन्सल्टेशन करतो व आककि टेक्चरल प्लॅन प्रमाणे कामाचेएलक्सक्य ु शन करतो बांधकाम : प्लॅन व देखरेख, थ्री ी एलेवेशन , मटेरीयलसहीत काम, दरु ुस्ती व न ुतनीकरण मिलन फॅ मिकेशन द्वािे उत्पादन व सेवा पुिवल्या गेलेल्या सांथिा व ग्राहक 1) यशवांतिाव िोमहते कृ ष्णा सहकािी साखि कािखाना मलमिटेड िेठिे 2) आि आय टी कॉलेज िाजािाि नगि इस्लािपूि 3) िालती कन्या िहामवद्यालय इस्लािपूि 4) सुधाताई पाटील कन्या प्रशाला इस्लािपूि 5) पल्लवी डि ीप मडि गेशन एिआयडीसी इस्लािपूि 6) मिलन आटटसस इस्लािपूि 7) कलापी ज्वेलसस इस्लािपूि 8) डोांमबवली नागिी सहकािी बँक इस्लािपूि 9) हुबाले सेल्स इस्लािपूि 10) िाजािािबापू पाटील सहकािी बँक पेठ नाका इस्लािपूि 11) कृ ष्णा चॅरिटेबल टिस्ट किाड 12) िाजािािबापू सहकािी साखि कािखाना जत 13) ििेश पुखिाज पोिवाल ज्वेलसस इस्लािपूि 14) वािणा व्हॅली खिेदी मवक्री सांघ इस्लािपूि 15) प्रकाश शेखि सि कोहापूि 16) कृ ष्णा कृ षी कॉलेज िेठिे 17) सातािा मजल्हा उिेश एज्यूके शन सोसायटी इस्लािपूि 18) जयांत नेत्रालय इस्लािपूि19) शुगि टेक कॉलेज इस्लािपूि 20) गोमवांद इांमजनीरिांग इस्लािपूि 21) ििेश शेटे इस्लािपूि 22) व्ही एस िेमडकल इस्लािपूि 23) आदेश्वि स्वीटटस इस्लािपूि 24) पुष्पक कलेक्शन इस्लािपूि 25) गणशे इलेरि ॉमनर्क् इस्लािपूि 26) मचांतािणी बेकिी इस्लािपूि 27) ओसवाल ज्वेलसस इस्लािपूि 28) कोठािी ज्वेलसस इस्लािपूि 29) आमकस टेर श्रीशैल काकडे कोल्हापूि 30) आमकस टेर सागि कोिे आष्ट्ा 31) इांमटरियि प्रसाद मशिसागि 32) इांमटरियि प्रसाद पाटील 33) इांमजनीयि अमित पाटील 34) इांमजनीयि उिेश शहा 35) इांमजनीयि िाजू िाळी 36) इांमजनीयि दत्तात्रय िाने 37) मवनायक इांडस्टि ीज 38) इांमजनीयि अमशष देसाई किाड 39) सिीि िोमिन इस्लािपूि 40) सोनमहिा उद्योग सिूह इस्लािपूिकाही तांशिक गोष्टी: आपण जसे घि बाांधताना कोणती काळजी घ्यायला पामहजे यामवषयी िामहती घेतो तसेच घि कािातला िहत्त्वाचा मवषय असतो ग्रील फॅ मिके शन . फॅ मिके शन किताना कोणती काळजी घ्यावी यामवषयी िी िोड्या फाि मटप्स देत आहे. फॅ मिके शन बऱ्याच िटेरियल िध्ये के ले जाते एि एस म्हणजेच माईल्ड स्टील म्हणजे लोखांड तसेच एस एस म्हणजेच रेनलेस स्टील दोन तीन ग्रील िध्ये येते २०२, ३०४, ३१६ ते वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या मठकाणी त्ाचा वापि के ला जातो. तसेच अल्युमिमनयि फॅ मिके शन िध्ये स्लायमडांग क्ट्खडक्या , मवांडो असे तयाि के ले जातात. आपण प्रिि माईल्ड स्टील मवषयी जाणून घेऊ एि एस फॅ मिके शन माईल्ड स्टील म्हणजेच लोखांडापासून तयाि के लेल्या उत्पादनाांना माईल्ड स्टील फॅ मिके शन म्हिले जाते. आता एखाद्या घिाच्या बाांधकािासाठी एि एस फॅ मिके शन कु ठे कु ठे असू शकते याचा मवचाि करूयात : आपण प्रिि आपल्याला घिाचे बाांधकाि सुरु झाल्यानांति फाउांडेशन पासून ३ फु टापयंत बाांधकाि झाल्यानांति क्ट्खडक्या ठे वल्या जातात त्ा क्ट्खडक्याांसाठी जे ग्रील लागते सेफ्टी ग्रील ती एि एस स्टील पासून के ली जाते . जे बाि आपण लावणाि आहे ते शक्यतो आडवे असावेत उभे असू नयेत उभे असल्यािुळे आतून बाहेि बघण्याऱ्या िाणसाचा क्ट्व्हजन कट होतो त्ाला एखादी वस्तू पूणसपणे मदसून येत नाही याचा वापि जेल िधील दिवाजा क्ट्खडक्याांसाठी के ला जातो जेल िधील दिवाजे क्ट्खडक्याांना असणािे गज मकां व्हा बाि हे उभेच असतात कािण आत असणाऱ्या कै द्याचे क्ट्व्हजन तुटावे , म्हणजेदू रच्या वस्तूशकं वा व्यिी दृष्टीक्षेपात येऊ नये म्हणून , त्ाला लाांबचे क्ट्ियि कळू नये, मदसू नये यासाठी के ला जातो . शक्यतो िाझ्या महशोबाने घिातील क्ट्खडक्याांसाठी उभे बाि वापरू नयेत मडजाइन शक्यतो आडवे बाि असावेत . सपोटस साठी तीन चाि बाि असावेत. पूवी काय असायचे ३ बाय ३ , चाि बाय चाि च्या क्ट्खडक्या असायच्या पण आता लोकाांच्यात जागृतता आली आहे . जास्त क्ट्खडकी हवा उजेडासाठी िाणूस िोठी क्ट्खडकी ठे वतात ५ बाय ४, ६ बाय ४ , ८ बाय ४, ९ बाय ४ , १० बाय ४ पयंत पण क्ट्खडकी के ल्या जातात त्ामहशोबाने उभे सपोटस मकती लागावे. शक्यतो ग्रीलची ऑडसि देताना आपण आपल्या जवळचा फॅ मिके शन कोण आहे, काि कोणाचे चाांगले आहे, िटेिीयल कोण चाांगले वापिते आहे , कािण सेि साइज िध्ये िटेरियल फिक देणािे सुद्धा फिक मिळू शकतो िग त्ात िटेरियल िधील पैसे वजा करून किी पैशात करून घेऊ नका मकां व्हा जास्त पैसे देऊन मह मवनाकािण खचस करू नका. योग्य पैसे योग्य िजुिी िध्ये काि करून घ्या काि चाांगले होणे गिजेचे आहे कािण ते आपल्या घिासाठी कायिस्वरूपी िाहते क्ट्खडकीची साईझ शक्यतो िोठी ठे वा मक जेणे करून खेळती हवा उजेड जास्त िाहील आपल्या जवळ जि कोण असेल ति या वस्तू तयाि करून देखील देईल व नांति लागली ति लहान िोठी समवसस ती देखील आम्ही देऊ मकिकोळ काि दुरुस्त्री मकां व्हा काही तुटले ति त्ासाठी सुद्धा आपल्याकडे असा फॅ शिके िर बघा . आपल्या सेवेसी सदैव तत्पर - शमलन फॅ शिके िसि, िेविी मेिलसोबत आम्ही नातीही जोडत.